बागमित्र गोपनीयता धोरण · Privacy policy

१. हे धोरण कशाबद्दल

बागमित्र हे संत्रा आणि मोसंबी बागायतदारांसाठी बागेच्या नोंदींचे ॲप आहे. हे धोरण ॲप आणि त्याचा सर्व्हर तुमची कोणती माहिती घेतात, ती कुठे ठेवतात, कोणाला जाते आणि तुमचे हक्क काय आहेत ते सांगते. हे भारताच्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा २०२३ (DPDP) नुसार आहे.

२. आम्ही कोणती माहिती घेतो आणि का

खाते

प्रोफाइल

बागेच्या नोंदी (तुम्ही लिहिता त्या)

फोटो आणि फाइल

ठिकाण (location)

आवाज

इतर

३. माहिती कुठे ठेवली जाते

४. माहिती कोणाला जाते

आम्ही तुमची माहिती विकत नाही आणि जाहिरातींसाठी वापरत नाही. फक्त या सेवा आमच्यासाठी काम करतात:

५. किती काळ ठेवतो

६. तुमचे हक्क

७. खाते आणि माहिती पुसण्याची विनंती

खालील संपर्कावर लिहा: लॉगिनचा मोबाइल नंबर किंवा Google ईमेल द्या. आम्ही खात्री करून ३० दिवसांत खाते आणि सर्व्हरवरची माहिती पुसतो आणि तसे कळवतो. फोनवरची माहिती ॲप uninstall केल्यावर जाते.

८. मुले

बागमित्र प्रौढ बागायतदारांसाठी आहे; १८ वर्षांखालील मुलांसाठी नाही. मुलाची माहिती नोंदली गेली असल्यास कळवा, आम्ही ती पुसू.

९. सुरक्षा

१०. बदल

हे धोरण बदलल्यास नवीन मजकूर आणि "शेवटचा बदल" तारीख याच पानावर दिसेल.

११. संपर्क

गोपनीयतेसाठीचा संपर्क ईमेल अजून इथे प्रसिद्ध केलेला नाही; तो लवकरच याच पानावर दिसेल.

शेवटचा बदल: ५ नोव्हेंबर २०२६

1. About this policy

BagMitra is an orchard record app for santra (orange) and mosambi (sweet lime) growers. This policy explains what the app and its server collect, where it is stored, who receives it and what your rights are, following India's Digital Personal Data Protection Act, 2023 (DPDP).

2. What we collect and why

Account

Profile

Orchard records (what you enter)

Photos and files

Location

Voice

Other

3. Where it is stored

4. Who receives it

We do not sell your data or use it for advertising. Only these services process it for us:

5. How long we keep it

6. Your rights

7. How to ask for deletion

Write to the contact below with the mobile number or Google email you sign in with. After confirming it is you, we erase the account and its server data within 30 days and tell you. Data on the phone is removed when you uninstall the app.

8. Children

BagMitra is meant for adult growers, not for children under 18. If a child's data was entered, tell us and we will delete it.

9. Security

10. Changes

If this policy changes, the new text and its "last updated" date appear on this page.

11. Contact

The privacy contact email is not published here yet; it will appear on this page.

Last updated: 5 November 2026